शनीशिंगणापूर येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन
मंदिरांचे पावित्र्य जपण्यापेक्षा त्यांना व्यवसायाचे केंद्र बनवणे कितपत योग्य आहे ? ही एकप्रकारे भाविकांची आर्थिक लुबाडणूक आहे. हा निर्णय भाविकांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा, तसेच गरीब आणि श्रीमंत भाविक यांमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे.