मध्यप्रदेशात मंदिरांच्या भूमीचा लिलाव करण्याचा अधिकार आता मंदिरांच्या पुजार्यांना !
मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !
मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !
हिंदू निद्रिस्त असल्याने त्यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवते.
हे भव्य मंदिर पहातांना ‘त्या काळी एका पर्वतावर एवढे मोठे दगड नेऊन मंदिर कसे बांधले असेल ?’, याची कल्पनाही करवत नाही. खरेच, आपले महान पूर्वज, दैवी आणि धर्मशास्त्रसंपन्न शिल्पकार अन् त्यांना राजाश्रय देणारे राजे यांना आमचा कोटीशः प्रणाम !
नाशिक येथील जागृत देवस्थान त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुसलमानांनी बळजोरीने घुसून शिवपिंडीवर शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
हिंदू सहिष्णु असल्याने ते वैध मार्गाने विरोध करतील; मात्र शासनकर्ते कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? हा प्रश्न उरतोच !
भूमीचे नियंत्रण मंदिराकडेच देण्याचा न्यायालयाचा आदेश !
बारा ज्योतिर्लिंगांपैकी येथील महाकालेश्वर मंदिरात चालू असलेली सशुल्क दर्शन व्यवस्था बंद करण्याची मागणी संत आणि महंत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र लिहून ही व्यवस्था बंद करण्याची मागणी केली आहे.
१२ मे या दिवशी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ स्वामी समर्थ अपार्टमेंटसमोर श्री गणपति, श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबा यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.
अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराजवळील ‘हेरिटेज स्ट्रीट’वर ८ मे या दिवशी सकाळी ६ वाजता पुन्हा स्फोट झाला. सकाळची वेळ असल्याने या मार्गावर कुणीही नसल्याने जीवीतहानी टळली.
संध्यामठ, छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील श्री दत्त प्रसन्न तरुण मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार सोहळा ३ मे या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला.