हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड आणि परभणी येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन
महिलांवरील अत्याचार आणि आक्रमणे यांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदु महिला, युवती आणि समाज यांच्यात शौर्य जागृत व्हायला हवे.
महिलांवरील अत्याचार आणि आक्रमणे यांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदु महिला, युवती आणि समाज यांच्यात शौर्य जागृत व्हायला हवे.
सनातनचा बालसाधक कु. यशराज सुर्यकांत देशमुख हा महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयात इयत्ता ५ वीमध्ये शिकत आहे. फेब्रुवारी मासामध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २८८ पैकी २६२ गुण मिळवून कु. यशराज याने राज्यात १३ वा क्रमांक मिळवला आहे.
रझा अकादमीने राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे; मात्र राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.
आज शासकीय कर्मचार्यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे !
गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा आणि शांताप्रसाद अद्वैतानंद न्यास शिरोडा यांच्या वतीने २२ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता शांताप्रसाद अद्वैतानंद सभागृह, चिकनगाळ, शिरोडा येथे चक्रीकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
बार चालू, रेस्टॉरंट चालू, कॅसिनो चालू. मग हिंदूंचे सण-उत्सव बंद का ? भाविक हिंदू कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे पाळत नाहीत आणि दारूडे पाळतात, असे प्रशासनाला वाटते का ?
सी.पी .आर्. रुग्णालयात मागील ६ मासांहून अधिक काळ बंद असलेली वैद्यकीय उपचार सेवा चालू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
कोरेगाव पोलिसांनी गत आठवड्यापासून तालुक्यातील गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम चालू केली आहे.पोलिसांनी संशयिताकडून ३ लाख रुपयांचा ४९ किलो गांजा कह्यात घेतला आहे.
कार्तिकी वारीसाठी वारकर्यांना बंदी असेल तर आमचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार्या शासकीय महापूजेला विरोध राहील, तसेच येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना संसर्गामुळे या वर्षीची कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासनाने रहित केली आहे.श्री विठ्ठलाची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.