अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची नागपूर येथे मोहन भागवत यांच्याशी चर्चा
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ११ मार्च या दिवशी सकाळी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले. या वेळी त्या दोघांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी बंद दारामागे १ घंटा चर्चा केली.
बजरंग दलाने नाटकाच्या शीर्षकातील ‘साधू’ शब्दाला आक्षेप घेतल्याने आयोजकांनी नाट्यमहोत्सव रहित केला !
आतापर्यंत उघडले स्वर्गाचे दार, आम्ही पाचपुते यांसारख्या अनेक नाटकांतून केवळ देवता, साधू, संतच नव्हे, तर राष्ट्रपुरुषांचाही अनेक वेळा अवमान करण्यात आला आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याची ही पद्धत अद्यापही चालूच आहे !
स्वरक्षण, धर्माचरण आणि आत्मनिर्भरता या आज महिलांच्या मूलभूत आवश्यकता आहेत ! – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती
जागतिक महिला दिनानिमित्त शौर्य जागरण व्याख्यान !
गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणुकीस स्थगिती देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे गोकुळ दूध संघाची निवडणूक ३१ मार्चपर्यंत स्थगित करावी, या मागणीसाठी गोकुळच्या संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार !- ग्रामविकासमंत्र्यांची घोषणा
पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये, तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
काँग्रेसच्या नगरसेवकाकडून मोठा मद्यसाठा आणि ११ लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त
काँग्रेसच्या अशा गुन्हेगार लोकप्रतिनिधींकडून नीतीमत्तेची अपेक्षा काय करणार ? अशा काँग्रेस पक्षावर बंदीची मागणी केल्यास चूक ते काय ?
नियमांचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाई करा ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. शासनाने दक्षता घेण्यासाठी केलेल्या नियमांचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी
आतंकवादविरोधी पथकाकडून घटनास्थळाची नाट्यरूपांतर करून पहाणी
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणी आतंकवादीविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) येथील मुंब्रा रेतीबंदर परिसरात संपूर्ण गुन्हेगारी घटना ‘रिक्रिएट’ केली.
बेळगावात शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या गाडीवर आक्रमण
पोलीस बंदोबस्तात जर रुग्णवाहिकेवर आक्रमण होत असेल, तर पोलीस प्रशासनासाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे ! मराठी बांधवांवर सीमाभागात वारंवार होणारी आक्रमणे पहाता आता केंद्रानेच यात लक्ष घालण्याची वेळ आली आहे !