२६५ अनधिकृत नळधारकांना सातारा नगरपालिकेची नोटीस
नोटीस देण्यासमवेत अनधिकृत नळधारक का निर्माण होतात ? हेही शोधणे आवश्यक !
नोटीस देण्यासमवेत अनधिकृत नळधारक का निर्माण होतात ? हेही शोधणे आवश्यक !
हिंदूंच्या मंदिरासमोर कुत्र्यांना मांस खायला घालणार्या विकृतांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, यासाठी प्रशासनाने प्रबोधन करणे आवश्यक !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ असा दृष्टीकोन ठेवून भुईकोट गड येथे एकदिवसाच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
मार्चच्या अखेरीकडे जात असतांनाच मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती असल्याचे समोर आला आहे. अनेक लघु, मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणी उरले असून मराठवाड्यातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठत आहे.
बीड जिल्ह्यात ३ दिवसीय ‘कीर्तन-समाज प्रबोधन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी शासनाकडून २५ लाख रुपये इतके प्रावधान करण्यात आले आहे.
अंगावर तेल सांडणे, गरम पाणी ओतून घेणे, घाईगडबडीमध्ये अंगावर गरम अन्न पडणे, विद्युतवाहक उपकरणांमध्ये हात घातल्याने विजेचा धक्का बसणे आदी दुर्घटना मुलांमध्ये वाढल्या आहेत.
येत्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिताचा भंग करणार्यांवर १०० मिनिटांत कारवाई करण्यात येईल, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे
सी.एन्.एन्. न्यूज १८’ने आयोजित केलेल्या ‘रायझिंग इंडिया समिट’ला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला जगायचे असेल तर देशासाठी, मरायचे असेल तर देशासाठी. ‘प्रथम राष्ट्र’ हा उद्देश समोर ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे.
हिंदूंच्या देशात मुसलमान आणि त्यांची धार्मिक स्थळे नव्हे, तर हिंदूंची मंदिरे असुरक्षित !