सिंधुदुर्ग : मुणगे येथील पाणीपुरवठा योजनेचे फेब्रुवारी २०२३ मध्ये चालू करायचे काम अद्याप ठप्प !
वर्षभर पूर्ण करू न शकलेले काम प्रशासन आता २ मासांत कसे पूर्ण करणार ?
वर्षभर पूर्ण करू न शकलेले काम प्रशासन आता २ मासांत कसे पूर्ण करणार ?
पुष्पक विमानाच्या चित्ररथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, गरुड आणि हनुमंत या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या होत्या. देवबाग येथील श्री विठ्ठल मंदिर येथे शोभायात्रा आल्यावर महिला ढोल पथकाच्या तालावर यात्रेतील महिलांनी भगव्या पताका उंचावत फेर धरून नृत्य केले.
हे प्रशासनाला का समजत नाही ? अशी चेतावणी का द्यावी लागते ?
खनिज वाहतूक करतांना सुरक्षारक्षक नेमण्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे, तर याकडे खाण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अपघात होऊन जीवित आणि वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे.
‘एवढा मोठा प्रकल्प येथे प्रस्तावित असतांना आणि त्यासाठी कार्यवाहीही चालू असतांना एवढी गुप्तता पाळण्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रचलित पद्धतीत पालट होण्यासाठी ‘महायुवा सोशल रीलस्टार’ ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.
तांत्रिक गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणातून पाणी सोडण्यास येणारी अडचण दूर होऊन आज, २७ डिसेंबरला धरणातून गोव्याच्या बाजूने पाणीपुरवठ्यास प्रारंभ झाला.
डॉ. आचरेकर यांच्याविषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर कारवाई होण्याच्या भीतीने डॉ. आचरेकर यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिल्याचे समजते.
अहवालात ‘कॅग’ने स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सार्वजनिक निधीची (तिजोरीची) हानी झाली आहे.
आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन जत्रेचा दिवस ठरवण्यात येतो. त्यानुसार २६ डिसेंबर या दिवशी सकाळी देवीने दिलेल्या कौलानुसार २ मार्च २०२४ हा दिवस जत्रोत्सवासाठी ठरवण्यात आला आहे.