श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

सेवा करतांना व्यापकता आणि दृष्टीकोन कसे असावेत ?’, यांविषयी मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या कांचीपूरम् येथे रहायला येण्यामागील पार्श्वभूमी !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘कांचीपूरम्’मध्ये रहायला येण्यामागील कार्यकारणभाव पुढे दिला आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सर्व गुणांचा मुकुटमणी ‘प्रीती’ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात अन्य पुष्कळ गुण असले, तरी त्यांच्यात सर्वांत महत्त्वाचा गुण (मुकुटमणी) आहे, तो म्हणजे प्रीती !

साधक, धर्मकार्य आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी खडतर दैवी दौरे करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

देवतांचे तारक-मारक नामजप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अपेक्षित असे ध्वनीमुद्रित होईपर्यंत प्रयत्न करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ

शालेय जीवनात ‘साधक विद्यार्थी घडतील’, या दृष्टीने अभ्यासक्रम असायला हवेत ! 

‘खरा विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी नसून त्याचा पाया हा साधकत्वाचा असतो. ‘शालेय जीवनात ‘साधक विद्यार्थी’ घडतील’, या दृष्टीने अभ्यासक्रम हवा. आजचा अभ्यासक्रम हा ‘मुलांना पूर्णत: भौतिक स्तरावर मायेत अडकवून स्वत:ला अधिकाधिक सुखी आणि स्वार्थी जीवन कसे जगता येईल ?’, हे शिकवणारा आहे.

मनुष्याची अधोगती रोखण्यासाठी आईच्या गर्भातूनच संस्कार देणे चालू करायला हवे !

ब्रिटीशांची देन (देणगी) असलेल्या या पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीने आपल्या पिढ्या संपूर्णतः नासवल्या आहेत. आता बालवाडी पासून नाही, तर अगदी आईच्या गर्भातूनच पुन्हा संस्कार करणे चालू करायला हवे.