यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री यांना विविध समस्यांचे निवेदन !

खासगी आणि शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय, पाणीटंचाई, खासगी शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत, घनकचरा व्यवस्थापन, कोरोना काळातील वीजदेयक रहित करावे, शेतमालाला योग्य भाव द्यावा ………

करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी उपक्रमाच्या अंतर्गत २७ लाख रुपयांचे पेन्शन वाटप !

पेन्शनधारकांची परवड होऊ नये यांसाठी बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत करवीर शिवसेनेच्या वतीने २७ लाख रुपयांची पेन्शन वाटप करण्यात आली.

शिवसेना युवासेनेच्या वतीने पोलिसांना सरबत आणि ताक यांचे वाटप

ऐन रणरणत्या उन्हात पोलीस नागरिकांसाठी त्यांचा जीव धोक्यात घालून पहारा देत आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने उभारण्यात येणार्‍या १०० रुग्णालयांमध्ये सांगलीचा समावेश करावा ! – शिवसेनेचे निवेदन

सांगली-मिरज परिसरात हवामान इतके चांगले आहे की, या ठिकाणी कोणताही रोगी ५० ते ७० टक्के अधिक लवकर बरा होतो.

पुण्यातील आरोग्य सेवांमधील अडचणींमुळे पालिकेविरोधात शिवसेनेचे आंदोलन !

अशी आंदोलने का करावी लागतात ? प्रशासन स्वतःहून यावर कृती का करत नाही ?

महाराष्ट्रात कडक दळणवळण बंदी लागू करण्याविषयी २ दिवसांत निर्णय अपेक्षित ! – विजय वडेट्टीवार, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री

अनेक व्यापार्‍यांचा दळणवळण बंदीला विरोध होता; मात्र आता व्यापारी, जीवनावश्यक वस्तूंचे वितरक आणि अन्य लहान दुकानदार १०० टक्के दळणवळण बंदीची मागणी करत आहेत.

बेळगावच्‍या प्रश्‍नावर ६९ हुतात्‍मे देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येलूरला लावू दिला जात नाही. जेसीबी लावून पुतळा काढला. हे सर्व गंभीर आहे.

नगरमध्ये शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव !

ब्रेक दि चेन साठी निर्बंध कडक करतांना सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. अनेक गरजू लोक रांगा लावून थाळी घेत आहेत.

‘कोकण हापूस’ या नावाने अन्य आंब्यांची विक्री करून फसवणूक करणार्‍यांवर कारवाई होणार !

‘इतर जातीचा आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून सगळीकडे विकला जात आहे.

फायनान्स आस्थापनांचा मनमानी कारभार तात्काळ थांबवावा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय, व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी अशा सर्वच वर्गांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.