संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा !

करवीर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांची अचानक पहाणी करा ! – मयुर घोडके, शहरप्रमुख, शिवसेना

रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्या ठिकाणी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवावेत, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके आणि सरचिटणीस श्री. राहुल यमगर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

लसीकरणाच्या संदर्भातील गोंधळ थांबवा !

संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शुक्रवार पेठ शिवसेना (कोल्हापूर) यांच्या वतीने निवेदन

पू. ईश्‍वरबुवा रामदासी यांसारख्या संतांवर अन्याय करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – शिवसेनेचे विटा पोलीस ठाण्यात निवेदन

श्री अमरनाथ १०८ शिवलिंग देवालय आश्रम (भाळवणी, ता. खानापूर) येथील पू. ईश्‍वरबुवा रामदासी तथा ईश्‍वर महादेव पाटोळे आणि त्यांचे बंधू कृष्णदेव पाटोळे यांना संपत जैजैराम जाधव गेली अनेक वर्षे धाक दाखवणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे असा प्रकार करत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या घडामोडी

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चालू केलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना विनामूल्य घरी सोडण्याच्या सेवेचा २६ कुटुंबियांनी लाभ घेतला

राजकारणविरहित काम केल्यासच देश वाचेल, अन्यथा देशामध्ये फक्त मुडद्यांचे राज्य राहील ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची जनता दोन वर्षांपासून संकटात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढाई चालू आहे. यातून आपण नक्की आपण बाहेर पडू. पुढील महाराष्ट्र दिन आपण नेहमीच्या उत्साहात साजरा करू, अशा शुभेच्छा देतो.’’

शहरांतर्गत सर्व कोरोना केंद्र आणि खासगी रुग्णालयात स्थानिकांना जागा राखीव ठेवा ! – शिवसेना शुक्रवार पेठ-उत्तरेश्‍वर पेठची महापालिका आयुक्तांच्या कडे मागणी

कोल्हापूर जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेरील उपचार घेणार्‍यांच्या रुग्णांची संख्या लक्षणीय असून व्हेंटिलेटर बेडवर परराज्यातील रुग्ण उपचार घेत आहेत.

सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीच्या अन्य घडामोडी कणकवलीत आणखी एक लसीकरण केंद्र चालू करण्याची शिवसेनेची मागणी

ज्येष्ठ आणि दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना प्राधान्याने लस देण्याची मागणी

कोरोना महामारीच्या काळात सुमारे ६ सहस्र गरजू लोकांना विनामूल्य शिवभोजन !

जिल्ह्यातील ५ सहस्र ८३८ लोकांना शिवभोजन भोजन सध्या ‘पार्सल’सेवेद्वारे विनामूल्य पुरवण्यात येत आहे.

संयुक्त उत्तरेश्‍वर शुक्रवार पेठ शिवसेनेच्या वतीने नागरिकांना पाणी आणि बिस्कीट यांचे वाटप !

लसीकरण केंद्रावर २६ एप्रिल या दिवशी पहाटे ४.३० वाजल्यापासून लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.