प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील त्यांच्या छायाचित्राला वर्षभरापूर्वी वाहिलेल्या फुलाचा टवटवीतपणा आणि एका संतांना आलेली सुगंधाची अनुभूती
श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळ्याच्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील त्यांच्या छायाचित्राला एक फूल वाहिले होते. ५ मासांनंतरही ते टवटवीत होते !