प.पू. भक्तराज महाराज यांचा पत्नीवरील प्रीतीचा अनुभवलेला जगावेगळा अजब आविष्कार !
प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. जीजी रागावून विश्रांतीला जातील, या उद्देशाने त्यांच्याशी भांडण करणे….
प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. जीजी रागावून विश्रांतीला जातील, या उद्देशाने त्यांच्याशी भांडण करणे….
कै. जीजी यांचे बालपण, दिनकरशी झालेला त्यांचा विवाह, त्यांचे खडतर जीवन, त्यांचा स्वभाव, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या अत्युच्च कोटीच्या संतांशी संसार करतांना अत्यंत धैर्याने त्यांनी केलेला संसार आणि त्यांचे आध्यात्मिक जीवन यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
देवाच्या चरणी शरीर अर्पण होत आहे’, या विचाराने आश्रमातील शारीरिक सेवा करतांना आनंद मिळणे
११ जुलै या दिवशी ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सवा’च्या अंतर्गत सकाळी प.पू. अच्युतानंद महाराज (प.पू. भाऊ बिडवई) यांचे नामदेव पायरीचे भजन झाले. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प.पू. अच्युतानंद महाराज रचित हिंदी आणि मराठी भजनांचा कार्यक्रम झाला.
प.पू. बाबांच्या भजनात नादब्रह्माची गुणातीत निर्गुण शक्ती दडलेली आहे.
१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. ७ जुलै २०२२ या दिवशी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव असतो. या निमित्ताने ७.७.२०२२ या दिवशी झालेल्या विशेष भक्तीसत्संगात आलेल्या दैवी अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना प्रत्यक्ष गुरुतत्त्वाच्या अस्तित्वाची प्रचीती आली.
‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’ यांच्या वतीने ११ ते १३ जुलै या कालावधीत ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी असलेला जन्मोत्सव येथील ‘भक्तवात्सल्याश्रमा’त भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त प.पू. बाबांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
एकदा मला प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या ग्रंथाच्या संदर्भातील सेवेची संधी मिळाली. त्या वेळी प.पू. बाबांविषयी लिखाण वाचतांना माझे मन ओलेचिंब झाले. यापूर्वी कधी मी असा भावाचा ओलावा अनुभवला नव्हता.