प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील त्यांच्या छायाचित्राला वर्षभरापूर्वी वाहिलेले फूल अजूनही टवटवीत असणे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांना फुलाचा वेगळाच सुगंध येणे

११.१२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळा झाला. त्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील त्यांच्या छायाचित्राला एक फूल वाहिले होते. त्या फुलातील चैतन्य मिळण्यासाठी दुसर्या दिवशी मी ते फूल स्वतःकडे ठेवले. नंतर ५ मासांनी मी पू. (सौ.) अश्विनी पवार यांना ते फूल दाखवले. त्या वेळी त्यांना त्या फुलाचा वेगळाच सुगंध आला. त्यांनी फुलाचे छायाचित्र काढून ठेवण्यास सांगितले. ते फूल अजूनही टवटवीत आहे.
– एक साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !