
फेब्रुवारी २०२० मध्ये नवीन आणलेल्या धर्मरथाच्या (सनातनचे ग्रंथप्रदर्शन ज्यात लावले जाते, ते वाहन) संदर्भात सेवा करायची होती. एकदा परात्पर गुरुदेव म्हणाले, हा धर्मरथ म्हणजे चालता-फिरता आश्रम आहे. मी प.पू. भक्तराज महाराज यांना (प.पू. बाबांना) प्रार्थना केली, तुम्हीच आमच्याकडून या धर्मरथाची सेवा तुम्हाला अपेक्षित करवून घ्या.
त्या वेळी मला प.पू. बाबांचे अस्तित्व जाणवले. धर्मरथात प.पू. बाबांचे छायाचित्र ठेवले आहे. प.पू.बाबा माझ्याकडे पहात आहेत, असे मला वाटले. त्याच वेळी अकस्मात् धर्मरथाच्या मागच्या बाजूवर ॐ उमटला आहे, असे मला दिसले. तेव्हा मी प.पू. बाबांना केलेली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी याची प्रचीती ॐ च्या माध्यमातून दिली, असे मला जाणवले.
– एक साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (फेब्रुवारी २०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !