आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या सामूहिक नामजपामुळे जिज्ञासूंना आली चैतन्याची अनुभूती !
‘या नामजपामुळे पुष्कळ शांत वाटून आनंद जाणवला’, असे अनेकांनी कळवले.
‘या नामजपामुळे पुष्कळ शांत वाटून आनंद जाणवला’, असे अनेकांनी कळवले.
पुरोगाम्यांच्या हत्या केल्याचा सनातनच्या विरोधात कोणताही पुरावा नसतांना, तसेच न्यायालयातही हे सिद्ध झाले नसतांना जागतिक स्तरावर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्यासाठी कार्य करणार्या सनातन संस्थेवर चिखलफेक करणारे साम्यवादी !
या वेळी ‘श्री गणेशाची मूर्ती शाडू मातीची आणि डाव्या सोंडेची का असावी ?’, याविषयीची चित्रफीत दाखवण्यात आली.
सर्वसाधारणपणे संस्कारी कुटुंबांत वयस्कर व्यक्तींना आदराने आणि प्रेमाने ‘तात्या’, ‘दादा’, ‘भाऊसाहेब’, ‘काका’, ‘पंत’ इत्यादी’ नावांनी संबोधले जाते. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना साधक ‘सद्गुरु दादा’ असे संबोधतात.
आजच्या लेखात आपण ‘शब्दांची अंत्य (शेवटची) अक्षरे व्याकरणदृष्ट्या कशी लिहावीत ?’, हे जाणून घेऊ.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीमुद्रित केलेली नामजप म्हणण्याची योग्य पद्धत !
या नामजप यज्ञाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका कु. प्रणिता सुखठणकर यांनी श्रीकृष्णाची भावार्चना सांगितली. त्यानंतर श्रीकृष्णाचा नामजप ऑनलाईन लावण्यात आला आणि सर्व जिज्ञासूंनी तसा नामजप केला.
सनातन संस्थेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केले. ते सत्संग चालू करतांना ‘जणू ती ईश्वरी इच्छा असावी’, अशा प्रकारे सर्व गोष्टी आपोआप जुळून येत गेल्या. सर्व साधकांनीही ‘ही गुरुसेवा गुरुचरणी अर्पण व्हावी आणि परिपूर्ण व्हावी’, यासाठी झोकून देऊन सेवा केल्या. ‘गुरुकृपा कशी कार्य करते ?’, हे यातून आम्हाला शिकायला मिळाले.
भगवद्भक्ती केल्याने मानव जन्माचे सार्थक होते, याविषयीचे मार्गदर्शन सनातन संस्था विविध माध्यमांतून समाजाला करत असते. सनातन संस्थेने नुकतीच तेलुगु भाषेतील ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’ची निर्मिती केली आहे.
भीमसेनी आयुर्वेदीय कपूर ! हिंदु धर्मात पूजेत कर्पुरारतीसाठी कापूर वापरला जातो. या व्यतिरिक्त भीमसेनी आयुर्वेदीय कापराचे अन्यही उपयोग आहेत. त्याविषयी येथे माहिती करून घेऊया.