राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग
नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात येणारे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !
मोठ्या बलाढ्य संघटनेतील ज्येष्ठ व्यक्तीचा सनातन संस्थेविषयीचा अपसमज समाजातील अन्य एका अधिवक्त्याने दूर करून देणे, हे केवळ कालमहात्म्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे.
खोटे आरोप करणार्या नवाब मलिक यांना आमदार अतुल भातखळकर यांची कोपरखळी !
जांभिवली, खालापूर येथे महिलांसाठी ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. परिसरातील महिलांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.
नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन !
नामजप सत्संग, भावसत्संग