११ नोव्हेंबर २०२१
नामजप सत्संग
सोळा संस्कार विशेष सत्संग शृंखला (भाग २)
संस्कार व्युत्पत्ती आणि अर्थ !
वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता
भावसत्संग

महान भक्त मौनीबाबा यांची साधना !
वेळ : दुपारी २.३० वाजता
धर्मसंवाद

भारतियांनो, जागे व्हा ! आपले अधिकार जाणा ! (भाग २)
अन्याय का सहन करू नये ? धर्म काय सांगतो ?
वेळ : सायंकाळी ७ वा. पुनर्प्रक्षेपण : १२ नोव्हेंबर दुपारी १ वा.

भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
पुरुषार्थांचे महत्त्व
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती