राजस्थानमधील संवित् सोमगिरी महाराज यांचा देहत्याग !
बिकानेर येथील शिवबाडी मठाचे महंत संवित् सोमगिरी महाराज यांनी १८ मेच्या रात्री बीकानेर येथे देहत्याग केला. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्याचे मोठे कार्य केले.
बिकानेर येथील शिवबाडी मठाचे महंत संवित् सोमगिरी महाराज यांनी १८ मेच्या रात्री बीकानेर येथे देहत्याग केला. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्याचे मोठे कार्य केले.
आईच्या मार्गदर्शनामुळे श्रद्धा दृढ होणे, परात्पर गुरुदेवांना ‘तुझा भक्त असणार्या व्यक्तीशी मला लग्न करायचे आहे’, असे आत्मनिवेदन करणे
सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी यवतमाळ जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
एका संतांकडून ‘ते संत असूनही स्वतःच्या सर्व कृती स्वतः करतात’, हे शिकायला मिळाले
अल्पाहाराचा डबा पोचवण्यासाठी अमरावती सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा दारातून मला चंदनाचा सुगंध आला.
लाडक्या मुलाचे हट्ट पुरवण्यात पालकांना जसा आनंद मिळतो, तसेच देवाला साधकांचा हट्ट पुरवण्यात आनंद असल्याने आपण साधनेसाठी देवाकडे हट्ट करायला हवा !
मुळातच सात्त्विक वृत्ती आणि अहं अल्प असलेल्या पू. माईणकरआजींनी संसारातील प्रत्येक खडतर प्रसंगांना सहनशीलतेने तोंड दिले. प्रत्येक प्रसंग त्यांनी ‘ईश्वरेच्छा’ म्हणून स्वीकारला.
परात्पर गुरु डॉ. आठवले प्राणशक्ती अल्प असूनही पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांना भेटायला रामनाथी आश्रमातील त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.
१५.११.२०२० या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात ‘आम्ही देवाचे लाडके’ कसे आहोत’, याविषयी साधकांना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
‘हिंदु राष्ट्र संघटन प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित असणार्या विविध संतांकडून विविध प्रकारची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती. तेव्हा संतांची पुढील आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.