मृत्यूपूर्वी सर्व व्यावहारिक कर्तव्ये पूर्ण करणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तळमळीने समष्टी सेवा करणारे, कल्याण (जिल्हा ठाणे) येथील पू. माधव शंकर साठे !
साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था
साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था
मी एका सेवेसाठी सेवाकेंद्राच्या बाहेर आल्यावर एक वानर सेवाकेंद्राच्या गच्चीत येतांना दिसले. ‘प्रत्यक्ष मारुतीराया या वानराच्या रूपात येऊन सर्वांना दर्शन देत आहे’, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
‘‘आपण आपल्याच सनातन धर्माचा प्रसार करत आहोत.’’ धर्मप्रसाराचे कार्य करतांना पुष्कळ चांगले वाटत होते. त्या वेळी ‘गुरुदेवच प्रत्येक जिवाच्या माध्यमातून कसे साहाय्याला येतात’, हे अनुभवता येत होते.
२३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने कल्याण येथे सेवारत असलेल्या पू. माधव साठेकाका यांच्याकडून कल्याण आणि ठाणे येथील साधकांना शिकायला मिळालेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच प्रत्यक्ष परब्रह्म आहेत’, याची सद्गुरु सिरियाक वाले यांनी घेतलेली अनुभूती
सद्गुरु सिरियाक वाले यांच्या कपाळावर त्रिशूळ उमटलेला दिसणे आणि ‘सूक्ष्मातून शिव किंवा श्री दुर्गादेवी त्यांचे रक्षण करण्यासाठी उपस्थित आहेत’ असे जाणवणे
पू. माधव साठेकाका म्हणजे परिपूर्ण सेवा करणारे व्यक्तीमत्त्व होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सेवेची तळमळ दिसून आली. २३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांच्याच डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असतांना ‘साधनेमुळे मृत्यू आणि प्रतिकूल परिस्थिती यांना गुरुनिष्ठेच्या बळावर कसे तोंड द्यायला हवे ?’, हे पू. साठेकाकांच्या उदाहरणातून सर्वांना शिकण्यासारखे आहे.
साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे परात्पर गुरु डॉक्टरांसारखे दुसरे गुरु आज त्रिलोकांत तरी शोधून सापडतील का ? केवळ अशक्य ! यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अंतःकरणात पुन:पुन्हा हेच शब्द उमटतात, ‘चालविसी हाती धरोनिया ।’