सनातनचे संत आणि सद्गुरु यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘हिंदु राष्ट्र संघटन प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित असणार्‍या विविध संतांकडून विविध प्रकारची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती. तेव्हा संतांची पुढील आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

कु. मधुरा भोसले

१. विविध संत आणि सद्गुरु, त्यांच्यामध्ये कार्यरत असणारे देवतेचे तत्त्व, कार्यरत तारक-मारक शक्ती अन् समष्टी कार्याचा सगुण-निर्गुण स्तर

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), रामनाथी, गोवा. (५.६.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.