गुरुदेवांकडे असे संतरत्नांची खाण । त्यातील एक सद्गुरु जाधवकाका ।
सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा जाधव यांना सुचलेले काव्य येथे दिले आहे.
सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा जाधव यांना सुचलेले काव्य येथे दिले आहे.
पू. आबा यांचा संतसन्मान सोहळा झाल्यानंतर त्यांच्या वागण्यात सहजता आली आहे. ते परेच्छेने वागतात. ते लहान बाळाप्रमाणे सहजभावात रहातात.
१४.३.२०२२ या दिवशी श्री. राजाराम नरुटेआजोबा संतपदी विराजमान झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला या आनंद सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने काहीही होऊ शकते. ‘भगवंत समोर आला की, शिष्याचा उद्धार होतोच’, आज ते अनुभवायलाही मिळाले.
श्री. शंकर गुंजेकरमामा (आताचे पू. शंकर गुंजेकरमामा) यांची शेती आहे. ‘ते त्यांची शेती साधना म्हणून करत असल्याने त्यांना देवाचे साहाय्य मिळते’, हे दर्शवणाऱ्या काही अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या संतपदी विराजमान झाल्या. या सोहळ्याचे सूक्ष्मातील परीक्षण देत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेली शब्दसुमने त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून अर्पण करत आहे.
श्रीमती सुधा सिंगबाळआजी सनातन संस्थेच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यावेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
‘हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.
पू. आजी ‘सर्व साधकांना शक्ती मिळू दे’, अशी प्रार्थना करतात.