‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेले भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांचे संघटित प्रयत्न होत. या अधिवेशनात कशा बुद्धीअगम्य अडचणी आल्या आणि त्यांवर नामजपादी उपायांनी कशी मात केली, हे येथे दिले आहे.