१. निर्मळ मन : पू. आजी त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट मला सांगतात.
२. प्रेमभाव : पू. आजी मला प्रेमाने खाऊ देतात.
३. इतरांचा विचार करणे : पू. आजी माझी प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू जपून ठेवतात.
४. चूक प्रेमाने सांगणे : त्या मला माझ्या चुकांची जाणीवही प्रेमाने करून देतात.
५. पू. आजी करत असलेल्या प्रार्थना : पू. आजी ‘सर्व साधकांना शक्ती मिळू दे’, अशी प्रार्थना करतात.
‘हे प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्हीच माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतलीत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’
– कु. वेदश्री रामेश्वर भुकन (पणती, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.३.२०२२)