‘प्रत्येक अडचणीच्या वेळी प्रार्थना करताच गुरुमाऊली कुणाच्या तरी माध्यमातून साहाय्याला धावून येते’, याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती !

साधना करू लागल्यानंतर योग्य वेळी आवश्यक ते साहाय्य मिळणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरच आवश्यक ते उपलब्ध करून देत आहेत’, असा भाव निर्माण होऊन साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

उच्चपदस्थ नौदल अधिकारी आणि त्यांच्या पत्नी यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिल्यावर व्यक्त केलेले मनोगत !

आश्रमात पुष्कळ शांत आणि उत्साही वाटत होते. आश्रमातील स्वच्छता आणि शांत वातावरण, यांमुळे माझे मन एकदम उत्साही झाले. आश्रमाला भेट दिल्यावर मी ज्यांची कल्पना केली नव्हती, अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

सनातनने मठ-मंदिरे यांच्या सुव्यवस्थापनाचे शिक्षण द्यावे ! – श्री. संजय शर्मा

‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. संजय शर्मा यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

संत प.पू. देवबाबा यांच्याविषयी सनातनचे बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) यांना असलेली अनोखी ओढ !

प.पू. देवबाबा परत जाण्यासाठी गाडीमध्ये बसल्यावर पू. भार्गवराम ‘मीही येतो. मला देवबाबांसह जायचे आहे’, असे म्हणाले. तेव्हा त्यांना घरच्यांना सोडून इतरांसह जाणे आवडत नाही. तरी ते असे म्हणाले, याचे मलाही पुष्कळ आश्चर्य वाटले !

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम म्हणजे पृथ्वीवरील ‘विष्णुलोक’ आणि सनातनचे साधक म्हणजे पृथ्वीवरील सोने !

‘पृथ्वीवरील वैकुंठलोक म्हणजे सनातनचे आश्रम ! सनातन आश्रम धन्य, धन्य आहे. पृथ्वीवरील ‘सनातनचा रामनाथी आश्रम’ हे भगवान श्रीविष्णूचे पृथ्वीवरील मूर्त रूप !

‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांची सनातन आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना सदिच्छा भेट !

‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना दिलेल्या भेटीचा वृत्तांत . . .

निरागसता, प्रीती आणि उत्कट राष्ट्र अन् धर्म प्रेम असणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे संत पू. लक्ष्मण गोरे यांच्या सन्मानसोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

पू. लक्ष्मण गोरे यांची गुणवैशिष्ट्ये आदी सूत्रे १४ डिसेंबर २०२१ या दिवशी पाहिली. आज सद्गुरु, संत आणि साधक यांनी त्यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये प्रसिद्ध करत आहोत.

आश्रम हे आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक स्थान ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

‘‘आश्रम म्हणजे केवळ आश्रमाच्या भिंती नाहीत, तर प्रत्येक साधक म्हणजे आश्रमाचे प्रतिबिंब आहे. असा साधक घरी असला, तरी तो आश्रमात असल्याप्रमाणे वागतो.’’

रामनाथी आश्रमात गरुड पक्षी याग होत असतांना मंगळुरू येथे पू. भार्गवराम प्रभु यांना जाणवलेली सूत्रे

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! पू. भार्गवराम भरत प्रभु हे या पिढीतील आहेत !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सोजत रोड (राजस्थान) येथील अर्चना लढ्ढा यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवसांसाठी राहण्यास आल्यानंतर २ दिवसांतच माझे मन निर्विचार अवस्थेत राहू लागले. ‘घरी काय चालू आहे ? कसे होणार ?’ इत्यादी कुठलेच विचार माझ्या मनात आले नाहीत.