सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त रामनाथी (गोवा) येथे झालेल्या नवचंडी यागाच्या वेळी शेडेगाळी, बेळगाव येथील कु. मोहिनी चव्हाण यांना आलेल्या अनुभूती !

माझ्या मनात जे प्रश्न यायचे, त्यांची समाधानकारक उत्तरे दुसर्‍या दिवशी मला साधकांच्या माध्यमातून मिळायची. तेव्हा ‘प.पू. डॉक्टरच मला साधकांच्या माध्यमातून उत्तरे देऊन मार्गदर्शन करत आहेत’, असे वाटायचे.

रामनाथी आश्रमात दशमहाविद्या याग होत असतांना साधकाला आश्रम आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दशमहाविद्या याग झाले. त्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्‍या महापुरुषाला माझे नमन !

स्वत:कडून झालेले अपराध स्वीकारणे, हाच सनातन धर्म आहे. जो स्वत:कडून घडलेल्या चुका स्वीकारू शकत नाही, तो सनातन धर्माला स्वीकारू शकणार नाही.

दीपावलीच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील !

नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री शाकंभरीदेवी याग !

नवरात्रीनिमित्त आदिशक्ति जगदंबेच्या उपासनेसाठी येथील सनातनच्या आश्रमात ३ ऑक्टोबर या दिवशी शाकंभरीदेवी यागाला आरंभ झाला.

रामनाथी आश्रमात आल्यावर सोलापूर येथील कु. श्रवण पोगुल (वय १४ वर्षे) याला आलेल्या अनुभूती !

देवीचे दर्शन घेतांना ‘देवी श्वास घेत आहे आणि तिच्या गळ्यातील हार सरकला आहे’, असे मला जाणवले.

नवरात्रीच्या कालावधीत झालेल्या दशमहाविद्या यागांच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी सांगत असतांना ‘देवी आश्रमात राहून आम्हा सर्वांचा उद्धार करत आहे’, असे मला वाटत होते. मला त्या संदर्भातील दिव्य अनुभूती हृदयामध्ये जाणवत होती.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६५ वर्षे) यांना आलेल्‍या अनुभूती

‘आश्रमातील पायर्‍या म्‍हणजे जणू वैकुंठातील सोन्‍याच्‍या पायर्‍या आहेत’, असे मला जाणवत होते. त्‍या पायर्‍या गुळगुळीत झाल्‍या आहेत. मला सगळीकडे मोगरा आणि चंदन यांचा सुगंध येत होता.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप)) पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘पीपीटी’ पाहून माझ्या लक्षात आले, ‘सात्त्विक वस्त्रे आणि अलंकार आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकतात.’

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्याप्रती अत्यंत कृतज्ञताभाव असलेले खानापूर, जिल्हा बेळगाव येथील श्री. पुंडलिक पाटील !

‘अंतरी असलेला खरा कृतज्ञतेचा भाव जागृत रहाण्यासाठी स्थळ आणि काळ यांची मर्यादा नसते, तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृती करणेही किती महत्त्वाचे आहे !’,