सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण गेल्यावर साधिकेच्या मनःस्थितीत झालेले पालट

नातेवाइकांमुळे मला मानसिक त्रास झाला होता. या कारणामुळे सुमारे ५ ते ६ महिने मी निराशेच्या गर्तेत सापडले होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी मला स्वप्नात दर्शन देऊन निराशेतून मुक्त केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

काही गोष्टी बघतांना आणि ऐकतांना ‘आपणही या परिवारातीलच आहोत’, असे माझ्या मनात सतत येत राहिले (घर झाले) आहे. ‘ते जन्मोजन्मी राहो’, ही इच्छा !’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

मी आश्रमात आल्यावर मला देवयुगात आल्यासारखे वाटले. इथे पावित्र्य, आपुलकी, सुसूत्रता आणि सात्त्विकता बघायला अन् अनुभवायला मिळाली.’

विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर आणि गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर माळशिरस (सोलापूर) येथील कु. मयुरी जोशी यांना आलेल्या चांगल्या अनुभूती !

‘मी प्रथमच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. आश्रमात पाऊल ठेवताच माझा भाव जागृत झाला. ‘मी जणूकाही साक्षात् विष्णुधामांत आले आहे’, असे मला वाटले. मला आश्रमात पुष्कळ थंड वातावरण जाणवले आणि शांत वाटत होते…

सोलापूर येथील कै. (श्रीमती) शशिकला व्हटकर यांचे ‘आजारपण आणि त्यांचा मृत्यू’ या कालावधीत त्यांच्या कन्येला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य सामर्थ्याविषयी आलेल्या अनुभूती

आईच्या निधनानंतर ‘एका मागोमाग उभे असणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांनी आईचा देह त्यांच्या मागे उभ्या असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातात दिला आहे’, असे मला सलग १३ दिवस स्पष्टपणे दिसत होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर वाराणसी येथील श्री. शुभम विश्‍वकर्मा यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

ध्‍यानमंदिरात नामजप करतांना ‘प्रत्‍येक दिवशी गुरुदेव माझ्‍या स्‍थूल आणि सूक्ष्म देहांतून माझे अवगुण नष्‍ट करत आहेत अन् मला ईश्‍वराकडे, म्‍हणजे मोक्षाकडे घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले.

नवरात्रीतील यागानिमित्त दौर्‍यावरून रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्यावर लगेचच आश्रमातील स्वयंपाकघर आणि नवीन यंत्रे पहाणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी यंत्रावरून प्रेमाने हात फिरवल्यावर ‘साक्षात् आदिशक्तीने यंत्राला स्पर्श केल्यामुळे आपत्काळात साधकांना अन्न-धान्य न्यून पडणार नाही’, असा विचार आला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडला महामृत्यूंजय याग !

सप्तर्षींच्या आज्ञेने येथील सनातनच्या आश्रमात दसर्‍याच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबर या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय याग  करण्यात आला.

रामनाथी आश्रमात नवरात्रीनिमित्त ‘श्री दुर्गादेव्यै नम: ।’ हा नामजप लावल्यावर सौ. वैशाली मुद्गल यांना आलेल्या अनुभूती

‘७.१०.२०२१ या दिवशी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री दुर्गादेव्यै नम:।’ हा नामजप लावल्यावर मला आनंद आणि उत्साह जाणवत होता. मला आलेली मरगळ निघून गेली.