पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा, झाले मंदिर सिद्ध !
अशा हिंदुद्वेषामुळेच काँग्रेसप्रमाणे समाजवादी पक्षही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे, हे अखिलेश यादव यांनी लक्षात ठेवावे !
अशा हिंदुद्वेषामुळेच काँग्रेसप्रमाणे समाजवादी पक्षही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे, हे अखिलेश यादव यांनी लक्षात ठेवावे !
दावा खराच आहे आणि हा इतिहास आहे, त्यामुळे मुसलमानांनी तात्काळ ही भूमी हिंदूंना स्वतःहून द्यावी !
सरकारने यापुढे जाऊन मदरशांना मिळणारे अनुदानच बंद करून तो पैसा विकास कामांसाठी वापरावा, असेच हिंदूंना वाटते !
जर जामा मशिदीमध्ये शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात येत आहे, तर पोलीस, प्रशासन, तसेच पुरातत्व विभाग यांनी तेथे जाऊन याची पडताळणी करणे आवश्यक आहे !
भोंग्यांच्या संदर्भातील सूत्र ही चूक धर्मांधांची असतांना त्यांना ‘पीडित’ म्हणून आणि हिंदूंना ‘पीडा देणारे’ म्हणून रंगवण्याचे षड्यंत्र भारतातील काही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंडळी रचतांना दिसत आहेत. त्यामुळे येणार्या काळात धर्मांधांकडून हिंदूंवर आणखी आक्रमणे झाल्यास आणि त्याचे खापर हिंदूंवरच फुटल्यास आश्चर्य वाटणार नाही.
मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटल्यास आम्हालाही मंदिरांसमोर बसून भोंग्यांवर कुराणाचे पठण करावे लागेल आणि त्यात आम्ही महिला आघाडीवर असू, अशी धमकी अलीगड येथील समाजवादी पक्षाच्या नेत्या रूबीना खानम यांनी दिली आहे.
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदींसमोरून जात असतांना हिंदूंना त्यांच्या परंपरांचे पालन करू देण्यात का येत नाही ? ‘या मिरवणुकांवर मशिदींवरून आक्रमण का केली जातात ?’, याचे उत्तर खानम देतील का ?
समाजवादी पक्ष हा जिहादी आतंकवादी यांंना पाठीशी घालणारा पक्ष आहे. याच पक्षाच्या सत्तेच्या वेळी कारसेवकांना गोळ्या घालून ठार करून त्यांच्या मृतदेहांना मोठे दगड बांधून शरयू नदीत फेकण्यात आले होते. सरकारने आता जिहाद्याची बाजू घेणार्या अशा पक्षावरही कारवाई करण्याचा कायदा केला पाहिजे !
समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांचा जावईशोध !
अशा देशद्रोह्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !