उत्तरप्रदेशातील सामूहिक बलात्कार प्रकरणी माजी आमदाराच्या मुलाला पुणे येथून अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – उत्तरप्रदेशात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारे समाजवादी पक्षाचे भदोहीचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णु मिश्रा यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हडपसर भागा आरोपीची माहिती कळवणार्‍यास उत्तरप्रदेश पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षीस घोषिततील एका उच्चभ्रू सोसायटीत रहायला होता. पसार झालेल्या केले होते. अन्वेषणच्या वेळी मिश्राचे नातेवाईक पुण्यात रहात असल्याची माहिती विशेष अन्वेषण पथकाला मिळाली होती. त्याला लष्कर न्यायालयात उपस्थित करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) दिली आहे. त्यानंतर त्यांना घेऊन पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशात रवाना झाले आहे.