व्‍यष्‍टी आढावा घेतांना ‘साधकांना कसे समजून घ्‍यायचे ?’, हे कृतीतून दाखवणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे !

आज ९.१.२०२३ (पौष कृष्‍ण द्वितीया ) या दिवशी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा ‘उग्ररथ शांत विधी’ आहे. त्‍यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत कसे रहायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन !

एकदा सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे मला म्‍हणाले, ‘‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाण्‍यासाठी प्रथम आपली दृष्‍टी तशी बनवणे आवश्‍यक आहे. जसे श्री दत्तगुरूंनी २४ गुणगुरु केले होते, तसे आपणही प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तूकडून शिकले पाहिजे, उदा. पंखा, वारा इत्‍यादी.

रुग्‍णांप्रती संवेदनशील असणारी आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी वैद्या (कु.) मोनिका कल्‍याणकर !

जानेवारी २०२३ पासून वैद्या (कु.) मोनिका कल्‍याणकर देवद आश्रमात सेवा करण्‍यासाठी गेल्‍या आहेत. त्‍या निमित्ताने त्‍यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

गुरुदेवा, तोचि अधिकारी कृतज्ञतेचा ।

१६.६.२०२२ या दिवशी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘शरणागती’ या सूत्रावरून घेतलेला एक भावप्रयोग ऐकल्‍यावर माझी पुष्‍कळ भावजागृती झाली. त्‍यानंतर मला पुढील पद्यपंक्‍ती सुचल्‍या.

गुरुमाऊली, ध्‍यास लागो या जिवा केवळ तुझ्‍या चरणांचा ।

२३.५.२०२१ या दिवशी माझ्‍या मनाची स्‍थिती अस्‍थिर होती. त्‍या वेळी ध्‍यानमंदिरात गुरुदेवांशी आत्‍मनिवेदन करत असतांना त्‍यांनी सुचवलेली कविता त्‍यांच्‍याच चरणकमली अर्पण करते.

आध्‍यात्मिक विकास हाच समर्पक विकास !

तुम्‍ही स्‍वतःचा विकास करण्‍याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्‍ही आध्‍यात्मिकरित्‍या विकसित व्‍हा; कारण आध्‍यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘स्‍पिरिच्‍युअल पाथ’ आणि ‘स्‍पिरिच्‍युअल क्‍वालिटी’ या शब्‍दांचा सांगितलेला भावार्थ !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त साधकांना इंग्रजी भाषेत केलेल्‍या मार्गदर्शनाची ध्‍वनीचित्र-चकती दाखवण्‍यात आली. त्‍या संदर्भात पू. वामन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

साधक आणि धर्मप्रेमी यांना प्रेमाने साधनेविषयी मार्गदर्शन करून त्‍यांना आनंद देणारे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम !

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांची सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील साधकांच्‍या लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

साधकांची माता-पित्‍यासम काळजी घेणारे आणि त्‍यांना मायेतून बाहेर काढून त्‍यांची मोक्षप्राप्‍तीच्‍या मार्गावर वाटचाल करून घेणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘देवा, जेथे नारायण गुरुरूपात आहेत, त्‍या भूवैकुंठरूपी आश्रमातील भूमीचा स्‍पर्श होण्‍याची दिव्‍य संधी आम्‍हाला दिल्‍याबद्दल आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी वयाच्‍या ८९ व्‍या वर्षी रुग्‍णाईत झाल्‍यावर दाते कुटुंबियांनी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

पू. आजींच्‍या त्रासाची तीव्रता न्‍यून होत होती. आता पू. आजी बर्‍या होऊन पूर्वीप्रमाणे बोलू आणि चालू शकत आहेत. या प्रसंगात आम्‍ही जे अनुभवले ते अद़्‍भुत आणि दैवी आहे.