अन्‍नपदार्थ बनवतांना अन्‍नपदार्थ बनवणार्‍या व्‍यक्‍तीतील स्‍वभावदोषांचा आणि तिच्‍या मनःस्‍थितीचा अन्‍नपदार्थांवर होणारा परिणाम

घरी ‘आपण मनापासून आणि शांत चित्ताने स्‍वयंपाक करत आहोत ना ?’ आपण नामजप करत जेवण बनवल्‍यास आपल्‍याला आणि ग्रहण करणार्‍या व्‍यक्‍तींना लाभ होतो.

कुटुंबियांचे एकमेकांशी पटणे किंवा न पटणे, हे त्‍यांच्‍यातील स्‍वभावदोष, अहं, पूर्वजांचा त्रास आणि प्रारब्‍ध यांवर अवलंबून असणे

कौटुंबिक समस्यांकडे आध्‍यात्मिक दृष्‍टीने पाहून साधनारत कसे रहायचे ?’, हे एकमेकांशी बोलतांना श्री गुरूंनी आमच्‍या लक्षात आणून दिले.

प.पू. दास महाराज यांच्‍या भेटीनंतर आणि त्‍यांच्‍या सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी सोहळ्‍याच्‍या वेळी एका साधिकेला आलेल्‍या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे

बेळगाव येथील सौ. शुभांगी कंग्राळकर यांना आलेल्‍या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे देत आहोत.

‘प्रत्येक साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)!

‘मनीषाताई घेत असलेल्‍या ‘गुरुलीला सत्‍संगा’त ‘ताईच्‍या रूपात साक्षात् प.पू. गुरुदेवच बोलत असतात’, असे मला जाणवते. ताईने सत्‍संगात सांगितलेले प्रत्‍येक सूत्र अंतर्मनापर्यंत जाते. ती आईच्‍या प्रेमाने आणि नम्रतेने सत्‍संगात बोलत असते…..

कै. वसंतराव सूर्यवंशी

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सनातन आश्रम यांच्‍याप्रती भाव असलेले ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे वाई (सातारा) येथील कै. वसंतराव सूर्यवंशी (वय ९३ वर्षे) !

वसंतराव सूर्यवंशी यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये अन् त्‍यांच्‍या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

प्रत्‍येक प्रसंगात स्‍थिर रहाणार्‍या आणि गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा असलेल्‍या बार्शी, सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे !

‘बार्शी सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे यांची त्‍यांचे नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

‘गुरुदेवांची दत्तरूपात मानसपूजा करणे आणि दत्तगुरूंना प्रार्थना करणे’, हे प्रयत्न केल्याने साधिकेची तीव्र टाचदुखी न्यून होण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती !

गेल्या २ वर्षांपासून माझ्या पायांच्या टाचा दुखत आहेत. आरंभी हा त्रास अल्प होता; परंतु गेल्या ६ मासांत मला तीव्र वेदना होऊ लागल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्याप्रती अपार भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील कै. मोहन सुभाषचंद्र लोखंडे (वय ४२ वर्षे) !

‘पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील श्री. मोहन सुभाषचंद्र लोखंडे यांचे ७.२.२०२२ या दिवशी पहाटे ५.३० वाजता दीर्घकालीन आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४२ वर्षे होते. ते २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना आणि सेवा करत होते.

साधक-फूल बनवून आम्हा, द्यावा आपला कृपाशीर्वाद ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता