कलियुगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हाच साधनेचा पाया आहे !

कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो सात्त्विक होऊन साधना करू शकतो; म्हणून सनातन संस्थेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

भावजागृतीचे प्रयत्न केल्यास तुम्हाला देवाच्या विश्वात रमता येते. देवाचे विश्व तुम्हाला शाश्वत आनंद देते. 

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

लागोनियां पायां विनवितो तुम्हांला ।
करे टाळी बोला मुखे नाम ॥
– संत तुकाराम महाराज

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग’ या ग्रंथमालिकेतील ‘खंड क्रमांक १ ते ३’ हे ग्रंथ जे साधक आणि वाचक यांनी खरेदी केले आहेत, त्यांनी त्यांच्याकडील ग्रंथांमध्ये पुढील अद्ययावत् सूत्रांच्या नोंदी कराव्यात, ही विनंती.

कुठे ‘मनोलय आणि बुद्धीलय कसा करायचा ?’, हे शिकवणारा हिंदु धर्म, तर कुठे बुद्धीलाच सर्वश्रेष्ठ मानणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘हिंदु धर्मात ‘प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा’, या उद्देशाने नियम आणि कृती सांगितल्या आहेत. हे सर्व शास्त्र कोण्या व्यक्तीने सांगितलेले नसून विविध ग्रंथांमध्ये दिलेले आहे.

सनातनची नूतन प्रकाशने !

सनातनच्या ‘योगतज्ञ दादाजी यांचे चरित्र’ या मालिकेतील प्रथम ग्रंथ !
पू. अनंत आठवले यांचे चरित्र.

विजयादशमीचे खरे माहात्म्य काय आहे ?

हे दशमहा विद्याशक्ती जगदंबे, आमच्यातील आत्मस्वरूपाची ओळख होऊन आमच्याकडून साधना होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

साधकांच्या घराचे रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी करायला सांगितलेले उपाय !

साधकांनी विष्णूला प्रिय असलेल्या तुळशीला करावयाचे प्रार्थनादी उपाय !

अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध

विधीनियम, दंडविधान (कायदे, कानून), हे अपराध झाल्यावर अपराध्याला शिक्षा देण्यासाठी असतात. ते अपराध घडूच नयेत ह्यावरचे उपाय नाहीत.