म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ?

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ? मग नका ठेवू ना ! हे बघा, परमसत्य जाणण्याचे दोन उपाय आहेत. एक तर दुसरे सांगतात त्यावर विश्वास ठेवा; नाही तर स्वतः शोधून काढा.

मोक्ष एकट्याने मिळवता येणे !

जगातील वस्तू, धन, अधिकार इत्यादी मिळवण्यात आपण पूर्ण स्वतंत्र नाही. त्यात दुसर्‍यांचाही संबंध येतोच. मोक्ष मिळविण्यात मात्र आपण पूर्ण स्वतंत्र आहोत. अगदी एकट्याने मोक्ष मिळवता येतो.

आसक्ती आणि लोभ मोक्षप्राप्तीत बाधक असणे

सुख आणि धन त्याज्य नाहीत, मोक्षप्राप्तीत अडथळाही नाहीत. आपण तर लक्ष्मीपूजन करतो. सुख, धन बाधक नसून त्यांची आसक्ती, लोभ बाधक आहेत.

त्यागाने ध्येय लवकर गाठले जाणे

वस्तू आणि स्वजनांमधील ममतेचा त्याग, कामनांचा आणि अहंकाराचा त्याग, षड्रिपूंचा त्याग अशी निषेधात्मक (सोडणे) साधना श्रेष्ठ आहे.

‘रागावणे किंवा भांडण करणे’, यांमुळे आपली साधना व्यय होते !

आपण इतरांमध्ये पालट करू शकत नाही. आपण केवळ स्वतःला पालटण्याचे प्रयत्न करू शकतो. कुणी चुकत असले, तरी आपल्याला त्याला रागावण्याचा अधिकार नाही.

गणेशभक्तांसाठी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा नामजप उपलब्ध होणार 

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार नामजपांची केलेली निर्मिती !

‘मनुस्मृति’त वर्णिलेली संन्याशांची जीवन आणि मृत्यू यांकडे पहाण्याची दृष्टी !

संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.

  समाजात कसेही वागून ‘गुरु’ शब्दाची अपकीर्ती करणारे काही तथाकथित ‘गुरु’ !

‘अध्यात्माविषयी थोडे फार कळू लागले की, काही जण स्वतःला ‘गुरु’ म्हणवून घेऊ लागतात. स्वतःचे पांडित्य लोकांना दाखवून स्वतःभोवती शिष्यपरिवाराचा गोतावळा निर्माण करतात.

आध्यात्मिक पातळी न्यून झालेल्या साधकांनो, ‘निराश न होता आपण साधनेत कुठे न्यून पडलो ?’, याचा तत्त्वनिष्ठतेने अभ्यास करा आणि इतरांचे साहाय्य घेऊन साधनेचे नेमकेपणाने प्रयत्न करा !

अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व असल्याने साधनेचे प्रयत्न तळमळीने अन् चिकाटीने करावेत. माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही’, या नकारात्मक विचारांत न अडकता सकारात्मक राहून तळमळीने प्रयत्न करण्यातील आनंद घ्या !’