शिकवणारे संत आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे सनातनचे संत !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

बुद्धीपलीकडील कार्यकारणभाव ठाऊक नसणारे बाल्यावस्थेतील विज्ञान !

एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही

अध्यात्मामध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे असण्याचे एक कारण

‘बहुतांश पुरुष त्यांच्या कामामिमित्त रज-तमप्रधान असणार्‍या समाजामध्ये वावरत असतात. त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊन तेही रज-तमयुक्त होतात. याउलट बहुतांश स्त्रिया घरीच असल्यामुळे त्यांचा समाजातील रज-तमाशी संपर्क येत नाही. त्यामुळे त्या साधनेत लवकर पुढे जातात.’

मनुष्याचे दुर्गुण हेच रोगव्याधींचे मूळ कारण असणे ! – रामचरितमानस, उत्तरकांड

‘‘मानसिक रोगांमुळे मनुष्याला पुष्कळ दु:ख भोगावे लागते. सर्व रोगांचे मूळ आहे जडत्व, मोह (अज्ञान). या मानसिक व्याधीमुळे नंतर अनेक प्रकारची दुखणी उत्पन्न होतात.’’ – काकभुशुण्डिंना पक्षीराज गरुड

हिंदु राष्ट्रात मनोरंजनाचे नव्हे, तर दर्शकाला शिकायला मिळेल आणि त्याचा वेळ सत्कारणी लागेल, असे कार्यक्रम दाखवले जातील !

कलियुगात मनुष्याचे जीवन अल्प आहे. या अल्प कालावधीतच मनुष्य जीवनाचे मूळ ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ साध्य करण्यासाठी वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करणे आवश्यक आहे.

साधनेत पुढे जाण्यासाठी नेहमी पुढील टप्प्याचे गुरु आवश्यक !

साधना करतांना गुरु त्यांच्या शिष्याला अधिकाधिक स्वतःच्या आध्यात्मिक स्तरापर्यंत आणू शकतात. ९० टक्के पातळीच्या पुढे ईश्वरच पुढील मार्गदर्शन करतो.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

मनुष्याचे आयुष्य पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना याची सतत जाणीव करून देतात आणि मनुष्याच्या जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी ते साधकांना साधना शिकवतात.

वस्तू खरेदी करतांना किंवा वापरतांना ती सात्त्विक रंगाची निवडणे श्रेयस्कर !

वस्तूंच्या रंग-संगती वर वस्तुतील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा अवलंबून असल्याने सात्त्विक रंगाची निवडणे का आवश्यक आहे ?

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌‌शक्ति आणि आनंद यांचे केलेले विश्लेषण !

आनंदस्वरूप भगवंताच्या दोन शक्ती आहेत, त्या म्हणजे श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌‌शक्ति. सत् म्हणजे शाश्वत, नित्य आणि चित् म्हणजे ज्ञान. भगवंत नित्यही आहे आणि ज्ञानीही आहे.