साधकांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना याच नावाने संबोधावे !

अध्यात्मातील सिद्धांतानुसार त्या शब्दांतून दैवी शक्ती कार्यरत होऊन ती साधकांना मिळेल. त्यामुळे साधकांनी बोलतांना किंवा लिहितांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असाच उल्लेख करावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हाताच्या बोटांतून, तसेच डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वरूपी प्रकाशाचे प्रयोग

साधना केल्याने देहामध्ये सत्त्वगुण वाढतो आणि देहातून पृथ्वी, आप, तेज, वायु अन् आकाश ही पंचतत्त्वे चैतन्याच्या स्तरावर प्रक्षेपित होऊ लागतात.

७५ टक्के जंतूसंसर्ग झाल्यावर औषधोपचारांच्या समवेत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर बरे वाटल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

‘‘रुग्णाच्या हृदयामध्ये ७५ टक्के जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) झाला आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याची निश्चिती नाही; पण आपण प्रयत्न करूया !’’

संगीतशास्त्रात (गायन आणि वादन यांत संगीताच्या प्रकारानुसार) पंचमहाभूतांच्या महत्त्वानुसार क्रम

सूक्ष्म नाद असलेल्या श्रृतींमध्ये आकाशतत्त्वच अधिक प्रमाणात आहे. संगीतातील शब्द आणि भावना जशा वाढत जातात, तसा तो नाद जडत्वाकडे अधिक जातो आणि ज्या नादामध्ये रज-तम गुणांचा भाग वाढलेला असतो, त्यामध्ये जडत्वदर्शक पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक जाणवायला लागते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी कु. गीतांजली काणे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘या वर्षी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी मी काही कारणाने बाहेरगावी गेले होते, तरीही मला त्यांचा ब्रह्मोत्सव ‘ऑनलाईन’, विनाअडथळा आणि निर्विघ्नपणे पहाता आला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती विमल आगवणे (वय ६६ वर्षे) यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

‘एकदा मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना माझ्यासाठी नामजपादी उपाय विचारले. ते उपाय करतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अनाहतचक्रावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन औषधाने बरा न होणारा दम्याचा त्रास उणावणे

‘१.२.२०२१ या दिवशी मी मुंबईला माझ्या एका महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो. काम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी मला ताप अन् खोकला झाला. नंतर मला दम्याचा (अस्थमाचा) त्रास चालू होऊन श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.

साधकांना सूचना:‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, अधिवेशन, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबिर निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करा !

धर्मजागृतीपर कार्यक्रमांच्या आयोजनाचे दायित्व असणार्‍या साधकांनी (आयोजन करणार्‍या सेवकांनी) ‘कार्यक्रमस्थळी सर्व आध्यात्मिक उपाय केले जात आहेत ना ?’, याची निश्चिती करावी.’

ठाणे येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

३ डिसेंबर या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात पू. शरदकाका यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी ‘तुमच्या रूपात प्रत्यक्ष योगतज्ञ प.पू. दादाजी आले आहेत’, असे पू. शरद काका यांना भावपूर्ण निवेदन केले.

ओझर, जिल्हा पुणे येथे झालेल्या २ दिवसांच्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’च्या थेट प्रक्षेपणामध्ये आलेले अडथळे, आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर दूर होणे

‘दिनांक २ आणि ३ डिसेंबर २०२३ या दिवशी ओझर, जिल्हा पुणे येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली होती. ‘श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान’च्या श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन ….