अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापन झालेल्या आणि मूर्तीकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या श्री रामललाच्या मूर्तीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘२२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ती मूर्ती बघितल्यावर मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी बनवलेल्या या श्री रामललाच्या मूर्तीची मला पुढीलप्रमाणे गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार नामजप केल्यावर रात्री झोपेत घोरण्याचा त्रास बंद होणे

‘जानेवारी २०२३ मध्ये मी झोपल्यावर घोरण्याचा मोठा आवाज यायचा. त्यामुळे माझ्या शेजारी झोपणार्‍या सहसाधकाने ‘झोपमोड होते’, अशी अडचण सांगितली.

साधकांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना याच नावाने संबोधावे ! 

‘१४.५.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आजपासून सनातनच्या साधकांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असे संबोधित करावे’, असे प्रसिद्ध करण्यात आले होते.

साधकाने अध्यात्मात मुरायला हवे !

साधना करणार्‍याने अध्यात्मात मुरले पाहिजे. याचा अर्थ साधकाने स्वभावदोष आणि अहं दूर करून नरम बनले पाहिजे. तसेच साधकाच्या प्रत्येक कृतीमध्ये अध्यात्म दिसून आले पाहिजे. साधक अध्यात्मात मुरला की, त्याला कुणाकडून अपेक्षा उरत नाहीत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजप केल्यामुळे श्रीमती उषा मोहे यांना झालेले लाभ !

सद्गुरु गाडगीळकाकांच्या लेखात दिल्याप्रमाणे नामजप केल्याने रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण सर्वसाधारण होणे आणि नंतर ते न वाढणे..

‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय, संतांचा सत्संग आणि साधना’ यांमुळे साधिकेच्या आईचे प्रारब्ध सुसह्य झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती

आईला होणार्‍या प्रचंड वेदना आणि गंभीर आजार केवळ गुरुकृपेने न्यून झाला. तिला भूवैकुंठातील (रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील) आनंद आणि चैतन्य अनुभवता आले. साधना आणि संतांचा सत्संग यांचे अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या विविधांगी, गुणवत्तापूर्वक आणि प्रशंसनीय अशा सेवा !

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जुलै २००० पासून पूर्ण वेळ साधना करण्यास आरंभ केला. तेव्हापासून ते वर्ष २०२३ या कालावधीत त्यांनी विविधांगी, गुणवत्तापूर्वक आणि प्रशंसनीय अशा सेवा केल्या.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या छायाचित्रांद्वारे त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास !

‘अंतर्मनातील साधना’ हा घटक व्यक्तीचे ईश्वराशी अनुसंधान किती आहे, हे दर्शवतो, तर ‘साधनेची तळमळ’, हा घटक गुरुकार्य करण्याची, म्हणजे समष्टी साधनेची ओढ किती आहे, हे दर्शवतो.

फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके (वय ३ वर्षे) याच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा !

‘हायड्रोस्टॅटीक रिडक्शन’ ही प्रक्रिया चालू असतांना गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आले असून तेच पद्मनाभवर उपचार करत आहेत’, असे मला वाटत होते. तिथे मला त्यांचे अस्तित्व जाणवत होते. पद्मनाभचे आतडे मोकळे झाले, हा दैवी चमत्कारच होता.

तीव्र शारीरिक त्रास होत असतांना ‘गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय’ यांमुळे सेवा करतांना कोणताही त्रास न होता उत्साह जाणवणे

अकस्मात् चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि रक्तदाब न्यून होणे, असे त्रास होणे आणि महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त सेवा करायची असणे….