साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

साधिकेला स्वप्नात चार पांढरे घोडे, काही मोर आणि एक नाग दिसणे अन् त्यांच्याकडे पाहून साधिकेचा भाव जागृत होणे

चेन्नई येथे झालेल्या विशेष सत्संगाचे चित्र रेखाटणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ऋग्वेदश्री जयकुमार (वय १४ वर्षे) !

कु. ऋग्वेदश्री जयकुमार हिचा पौष कृष्ण दशमी (५.२.२०२४) या दिवशी १४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

विविध शारीरिक त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर तात्काळ लाभ होऊन मनाची सकारात्मकता वाढणे

‘मला १५ दिवसांपासून ‘अपचन, झोप न लागणे, पित्त होऊन उलटी होणे आणि भूक न लागणे’, असे शारीरिक त्रास होत होते. मला होत असलेले त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला निरनिराळे नामजपादी उपाय करायला सांगितले.

मानसिक विकारावर ‘स्वयंसूचना देणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करणे’, हे प्रयत्न केल्यावर साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट !

आतापर्यंत ‘सूचनासत्रे करून अशा प्रसंगांतून बाहेर पडता येते’, हे मला ठाऊक नव्हते. स्वयंसूचना सत्र करतांना होत असलेल्या विरोधावरून ते करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘युवा साधना’ शिबिरात पुणे येथील युवा साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना’ शिबिर झाले. या शिबिरातील युवा साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय केल्यावर पायदुखी पूर्णपणे थांबणे

‘वर्ष २०२३ च्या जून मासात (पू.) श्रीमती पुतळाबाई देशमुख यांचा पाय ३ वेळा सुजणे आणि वेदना होऊन पाय भूमीवर ठेवता न येणे’.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर ४ ते ५ दिवसांतच साधिकेचे त्रास दूर होणे

‘‘पूर्वजांच्या त्रासांमुळे असे होत आहे.’’ त्यांनी मला झोपण्यापूर्वी अर्धा घंटा ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करायला सांगितला. हा उपाय केल्यावर ४ ते ५ दिवसांतच मला होत असलेले सर्व त्रास दूर झाले.

अयोध्येत झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी सनातनचे संत आणि साधक यांना वाईट शक्तींनी त्रास देणे

वाईट शक्तींना रामराज्य नको आहे; म्हणून त्यांनी रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या साधकांवर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पूर्वसंध्येला मोठे आक्रमण केले होते.

अयोध्येत श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जाणवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया

श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेविषयी मला जे जाणवले, ते मी येथे दिले आहे.

लहानपणापासूनच दैवी गुण आणि नामजपाची आवड असलेले फोंडा, गोवा येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. संकेत कुलकर्णी हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणे