आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने रशियाच्या ऑलिंपिक समितीची मान्यता केली रहित !

रशियाने आयओसीच्या नियमांचे उल्लंघन करत ‘डोनेट्स्क पीपल्स रिपब्लिक’, ‘खेरसॉन’, ‘लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक’ आणि ‘जापोरिजीया’ या क्षेत्रांना प्रांतीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता दिली. हे आयओसीच्या नियमांच्या विरोधात आहे.

हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी ! – रशिया

हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी असल्याचा आरोप  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला.

रशिया आणि अमेरिका यांच्याकडून एकमेकांच्या अधिकार्‍यांची हकालपट्टी !

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, रशियाच्या सरकारची अयोग्य वर्तणूक सहन केली जाणार नाही.

परमाणु क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा व्लादिमिर पुतिन यांचा धक्कादायक दावा !

यासंदर्भात पुतिन यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी ‘आम्ही रशिया ३ दशकांनंतर पुन्हा एकदा परमाणु परीक्षणास आरंभ करू शकतो. यासाठी ‘परमाणु परीक्षण प्रतिबंध करारा’तून आम्ही बाहेरही पडू शकतो’, असे विधान केले होते.

युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणात ५१ नागरिकांचा मृत्यू

आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची चेतावणी

पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित होत आहे !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक !

(म्हणे) ‘रशियाने शांतता निर्माण करून युक्रेनशी संवाद साधावा !’ – जस्टिन ट्रुडो

स्वत:च्या देशात सत्ता आणि अधिकार हाताशी असतांना तेथील हिंदूंची मंदिरे आणि उच्चायुक्तालय यांवरील आक्रमणे रोखून शांतता प्रस्थापित करू न शकणारे ट्रुडो दुसर्‍या देशाला कोणत्या तोंडाने उपदेश करतात ?

‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करत आहेत !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक !

(म्हणे) ‘घोषणापत्रात गर्व करण्यासारखे काही नाही !’ – युक्रेन

जी-२० परिषदेच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धामध्ये रशियाचा उल्लेख टाळल्याने  युक्रेनची टीका

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग ‘जी-२०’ परिषदेसाठी भारतात न येण्याची शक्यता

शी जिनपिंग यांच्याजागी चीनचे पंतप्रधान ली क्वांग येणार असल्याचे सांगितले जात आहे.