रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे महिलांना किमान ८ मुले जन्माला घालण्याचे आवाहन !
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन महिलांना किमान ८ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. १० किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्म देणार्या रशियन महिलांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी १३ लाख रुपये देण्याची घोषणा केली.
रशियामध्ये ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ चळवळीवर बंदी !
रशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशात ‘एल्.जी.बी.टी.क्यू.’ चळवळीवर बंदी घातली. रशियाच्या कायदा मंत्रालयाने बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने संमती दिली. न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी बंद दाराआड केली.
‘कन्व्हेंशनल आर्म्ड फोर्स इन युरोप’ कराराच्या स्थगितीचे परिणाम !
‘नाटो’ने (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ने) शीतयुद्धाच्या काळात ‘सोव्हिएत युनियन’ (आताचा रशिया) समवेत केलेला ‘शीतयुद्ध सुरक्षा’ करार निलंबित केला आहे.
रशियाचा वॅगनर गट हिजबुल्लाला क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवणार !
इस्रायल-हमास युद्धात रशियातील वॅगनर या बंडखोर लष्करी गटाने उडी घेतली आहे. या गटाने इराण समर्थित हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला एस्ए-२२ ही हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवण्याची सिद्धता दर्शवली आहे.
Russia Gold Reserves : रशियाच्या सोन्याचा साठ्याने गाठला विक्रमी उच्चांक !
आगामी काळातील आर्थिक अनिश्चिततेकडे पहाता गेल्या तिमाहीत रशियाच्या सोन्याचा साठ्यात २ टक्क्यांची वृद्धी झाली. गेल्या काही कालावधीतील रशियाचा हा विक्रमी उच्चांक आहे, असे ‘आर्.आय.ए. नोवोस्ती’ या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले.
भारताने पाक आणि चीन सीमेवर तैनात केली ‘एस्-४००’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा !
२ यंत्रणा चीन सीमेवर, तर १ यंत्रणा पाक सीमेवर तैनात करण्यात आली आहे. ही यंत्रणा भारताने रशियाकडून विकत घेतली आहे.
‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत रशियामध्ये मुसलमानांचे विमानतळावर आक्रमण
इस्रायली नागरिक आणि ज्यू धर्मीय विमानाद्वारे पोचल्याच्या अफवेचा परिणाम !
तुमच्यावर आक्रमण झाले असते, तर तुम्ही आमच्यापेक्षा अधिक शक्तीने प्रत्युत्तर दिले असते ! – इस्रायल
हमासचा निषेध करणार्या प्रस्तावाला रशिया, चीन आणि संयुक्त अरब अमिरात यांनी विरोध केल्यावर इस्रायलने फटकारले !
गाझा पट्टीवरील आक्रमण थांबवण्याची मागणी करणारा रशियाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी फेटाळला !
या प्रस्तावामध्ये गाझा पट्टीतील सामान्य लोकांच्या विरोधात होत असलेला हिंसाचार थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.