मुंब्रा येथे उघड्यावर पडलेल्या विद्युत्वाहिनीच्या झटक्याने एकाचा मृत्यू !
निष्काळजीपणा करून नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या वीज वितरण आस्थापनावर कठोर कारवाई करायला हवी !
निष्काळजीपणा करून नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या वीज वितरण आस्थापनावर कठोर कारवाई करायला हवी !
अपघातानंतर वृंदावनच्या या भागातील ढिगारा हटवला आणि ढिगार्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. वृंदावनचे बांके बिहारी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.
आगीसारखी घटना घडल्यास साहाय्य करता येणार नाही, अशा प्रकारे झोपड्या बांधेपर्यंत प्रशासन काय करत होते ?
रविवार, ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अपघातामध्ये मर्सिडीज गाडीच्या मद्यधुंद असलेल्या चालकाने धडक दिल्याने दिवाडी येथील सुरेश फडते आणि त्यांची पत्नी भावना फडते अन् बंगालमधील एक २६ वर्षीय युवक अनुप कर्माकर हे मृत झाले होते.
पोलीस असे किती दिवस मद्यालयांच्या बाहेर उभे रहाणार ? त्यापेक्षा लोकांनी मद्यपान करू नये, यासाठी समाजाला साधना शिकवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांची पुढाकार घ्यायला हवा !
पुणे येथील कात्रज-कोंढवा रस्त्यावर कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ ११ वाहने एकमेकांवर आदळून वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर घायाळ झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
राज्याचे मुख्य अभियंता, आय.आय.टी. मुंबई आणि त्यानंतर आय.आय.टी. देहली यांनी दिलेल्या अहवालात ‘हे बांधकाम ४३ वर्षे जुने असल्याने लोखंडी सळ्या गंजल्यामुळे ‘स्लॅब’ कोसळला’, असे कारण दिले आहे.
बाणस्तारी येथे झालेल्या अपघाताच्या वेळी एकूण ६ वाहनांना ठोकर देणारे आणि तिघांचा बळी घेणारे ‘मर्सिडीस’ वाहन महिला चालवत होती, अशी लेखी माहिती अपघाताचे पहिले प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलींगकर यांनी म्हार्दाेळ पोलिसांना लेखी स्वरूपात दिली आहे.
या भीषण अपघाताच्या प्रकरणी संशयित परेश सिनाय सावर्डेकर याच्या विरोधात सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणे वाहन हाकणे, वैयक्तिक आणि दुसर्याची सुरक्षितता धोक्यात आणणे, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे.
मुंबई शहरातील वर्सोवा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट ५ ऑगस्टच्या रात्री ९.३० वाजता बुडाली. बोटीत ३ जण होते. त्यातील एकाने पोहत समुद्रकिनारा गाठला आहे. अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही.