बीड येथे जमावाकडून आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक !
जिल्ह्यातील माजलगाव येथेे मराठा आरक्षण आंदोलनाला ३० ऑक्टोबर या दिवशी हिंसक वळण लागले.
जिल्ह्यातील माजलगाव येथेे मराठा आरक्षण आंदोलनाला ३० ऑक्टोबर या दिवशी हिंसक वळण लागले.
ज्यांच्या जुन्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांची कागदपत्रे तात्काळ तपासून त्यांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया चालू करण्यात येईल.
अहिल्यानगर येथे मराठा आंदोलकांनी शिक्षकांच्या अधिवेशनात घुसून फाडला मंत्र्यांच्या छायाचित्राचा ‘बॅनर’ !
मराठा समाजात असंतोषाची भावना आणि उद्रेक होऊ शकतो. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड आहे. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मराठा समाज आत्महत्या करत आहे.
राजकीय द्वेष पसरवून त्याचा अपलाभ घेण्याचा हा प्रकार आहे. मराठा समाजात अपसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दोन्ही समाजांना जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड आणि बीड जिल्ह्यांत बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व बसगाड्या सेवा रहित करण्यात आली आहे.
अहिल्यानगरमध्ये २९ ऑक्टोबर या दिवशी ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघा’च्या वतीने राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार होते
सर्वांनी धैर्य ठेवावे. तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ते कणेरी मठ येथे पत्रकारांशी बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने राज्यातील गावांमध्ये नेते आणि मराठा आंदोलक यांच्यात वाद वाढत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना समाजाच्या रोषालाही सामोरे जावे लागले; मात्र आमदार नीलेश लंके यांना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही.