
कोल्हापूर – आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देणार आहे. मराठा समाजाला त्यांच्या अधिकाराचे, न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार आहे. यासाठी काही अवधी लागेल. सर्वांनी धैर्य ठेवावे. तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ते कणेरी मठ येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी नेमण्यात आलेल्या मंत्र्यांच्या उपसमितीची ३० ऑक्टोबरला बैठक होईल. या बैठकीत मराठा आरक्षण प्रक्रिया, मराठा समाजाला आरक्षण देणारे विविध लाभ या विषयांवर चर्चा होईल. त्यात असणार्या त्रुटींविषयी तातडीने निर्णय घेतले जातील.’’
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री