योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या संस्कारित सूर्यप्रतिमेतून पुष्कळ प्रमाणात तेजतत्त्व (चैतन्य) प्रक्षेपित होणे

योगतज्ञ दादाजी यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या सूर्यप्रतिमेतून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी तिन्ही सूर्यप्रतिमांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

हरित वायूमुळे अतीपाऊस आणि उष्ण लहरी यांत प्रचंड वाढ !

सहस्रो वर्षांपासून प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने अवघ्या १०० वर्षांत इतकी प्रदूषित करून टाकली, की त्याचा मानवावर जीवघेणा परिणाम होत आहे. हे सत्य विज्ञानवादी कधीही मान्य करणार नाहीत !

चंद्रावरील मातीत रोप उगवण्यात वैज्ञानिकांना यश !

अमेरिकेतील फ्लोरिडा विश्‍वविद्यालयातील एना-लिसा पॉल आणि प्रा. रॉबर्ट फर्ल यांनी हे संशोधन केले असून त्यांना चंद्राची केवळ १२ ग्रॅम माती मिळाली होती. त्यांनी ११ वर्षे संशोधन करून चंद्राच्या मातीत रोप उगवले.

परात्पर गुरु डॉ. आठवलेलिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित १ शोधनिबंध एप्रिल २०२२ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर !

विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ७५ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे’, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महामृत्यूंजय याग करण्यात आला. या यागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मकुंडली आणि गोचर कुंडली ठेवून त्यांच्यावर (कुंडल्यांवर) होणारा परिणाम ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ उपकरणाद्वारे अभ्यासण्यात आला.

यज्ञांद्वारे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने यज्ञाच्या संदर्भातील संशोधन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर

ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्या ‘शुद्ध ‘म’ अन् ‘तीव्र ‘म’ या स्वरांचा साधकांवर झालेला परिणाम

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संगीताविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !

गंगानदी कधीही कोरडी पडणार नाही ! – संशोधनाचा निष्कर्ष

गंगानदीचे स्रोत असणार्‍या गंगोत्रीमधील बर्फाचे डोंगर पुढील ३ सहस्र वर्षे रहाणार आहेत; कारण येथे प्रतिवर्ष बर्फ पडतच असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शामुळे त्यांनी अक्षय्य तृतीयेला संतांना दान केलेल्या वस्तूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकावर होणे, यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले अभिनव संशोधन !

‘रामनाथी आश्रमात केलेल्या यज्ञांचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवर, एवढेच नव्हे, तर सप्तलोकांपर्यंत होतो’, असे महर्षींनी आणि काही संतांनी सांगितले आहे. यासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.