हिंदु असणे ही शरमेची गोष्ट आहे का ?

भारतात एका हिंदु व्यक्तीला असा प्रश्‍न उपस्थित करावा लागतो, हे हिंदूंना लज्जास्पद !

भारतीय संशोधकांना सापडला डासांना मारणारा विषाणू !

‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’च्या (‘आय.सी.एम्.आर्.’च्या) संशोधन केंद्रात करण्यात आलेल्या संशोधनातून डासांना मारणार्‍या विषाणूच्या एका प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे.

डासांसाठी वापरल्या जाणार्‍या ‘कॉईल’मुळे कर्करोगाची शक्यता !

डासांचा त्रास होऊ नये, यासाठी ‘मॉस्क्यूटो रिपेलेंट कॉईल’, डास पळवण्यासाठीची उदबत्ती, ‘इलेक्ट्रिक रिफिल’ यंत्र आदींचा वापर केला जातो. या सर्वांचा धूर फुफ्फुसांना हानी पोचवू शकतो. यामुळे कर्करोग होऊ शकतो !

इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक नाहीत ! – संशोधनाचा निष्कर्ष

एका इलेक्ट्रिक चारचाकी गाडीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल भूमीतून काढतांना ४ सहस्र २७५ किलो कचरा आणि किरणोत्सर्गी अवशेष निर्माण होतात.

राष्ट्रभक्त नंबी नारायणन् !

ध्येयाप्रती एखाद्या झपाटलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अशांनाच नेहमी भल्याभल्या अग्नीदिव्यांतून जावे लागते. ज्या देशासाठी सर्वाेत्तम कामगिरीचा संकल्प केला, त्याच देशात ‘देशद्रोही’ म्हणून खोटा ठपका लागणे किती वेदनादायी आणि दु:खदायी असेल, याची कल्पना करता येणार नाही !

खोलीतील सौम्य प्रकाशामुळेही होते झोपमोड ! – वैज्ञानिकांचे संशोधन

हिंदु धर्मात सांगितल्यानुसार झोपतांना तूप अथवा तेल यांचा दिवा बारीक तेवत ठेवावा. या दिव्याच्या प्रकाशाचा झोपतांना डोळ्यांना त्रासही होत नसल्याने यातून धर्माच्या शिकवणीचे परिपूर्णत्वही लक्षात येते !

‘झुम्बा डान्स’ व्यायामाचा झुम्बा-प्रशिक्षक आणि तो करणार्‍या व्यक्ती यांच्यावर झालेले परिणाम

सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांमुळे सर्वाधिक लाभ होतात, यातून ऋषिमुनींची महानता जाणा !

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला असणाऱ्या ईश्वरी अधिष्ठानामुळे तेथे पुष्कळ प्रमाणात दैवी स्पंदने आकृष्ट होणे आणि त्याचा अधिवेशनातील वक्त्यांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

‘या अधिवेशनातील वक्त्यांवर या सात्त्विक वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, याचे केलेले संशोधन …

गॅस किंवा विजेचा उपयोग करून शिजवलेल्या अन्नापेक्षा मातीच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील चैतन्यामुळे त्यांनी दैवी प्रवासासाठी उपयोगात आणलेल्या वाहनांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सप्तर्षींच्या मार्गदर्शनानुसार भारतभरातील विविध तीर्थक्षेत्री जाऊन देवी-देवतांचे दर्शन घेतात. हा दैवी प्रवास ज्या वाहनांतून करण्यात आला त्यातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले….