सांगली शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान यांद्वारे १०० खाटांचे कोविड केंद्र चालू
सांगली-मिरज मार्गावरील श्री राधास्वामी सत्संग व्यासच्या जागेमध्ये हे केंद्र चालू करण्यात आले आहे.
सांगली-मिरज मार्गावरील श्री राधास्वामी सत्संग व्यासच्या जागेमध्ये हे केंद्र चालू करण्यात आले आहे.
‘गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे वेतन नेहमीच अनियमित होत आहे. २-२ मास विलंबाने वेतन होत असल्यामुळे शिक्षकांना प्रचंड आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांचे वेतन मासाच्या पहिल्या दिनांकाला झाले पाहिजे’, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी…..
जिल्ह्यातील देवळी येथील काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी भाजपच्या वतीने ११ मे या दिवशी त्यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. ‘सरकारी कामात हस्तक्षेप केल्याच्या प्रकरणी आमदार रणजित कांबळे…..
सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेले आणि मूळचे अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) यांचे ११ मे या दिवशी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
‘अपेक्षा’ मासिकाचे सहसंपादक, ज्येष्ठ साहित्यिक, कवी, वात्रटिकाकार, व्यंगचित्रकार, गायक, वादक, कलाकार असे व्यक्तिमत्त्व असणारे सम्राट नाईक (वय ६७ वर्षे ) यांचे १० मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
हडपसर येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या क्रियाशील साधिका श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी वय (६७ वर्षे) यांचे १० मे या दिवशी कोरोनामुळे निधन झाले.
६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातन प्रभातचे वाचक आयुर्वेदाचार्य मोहन भास्कर कुलकर्णी (वय ६७ वर्षे) यांचे ११ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
कोरोना काळात अन्नसुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लोकांना राज्यशासनाने प्रत्येक मास दिले जाणारे धान्य विनामूल्य देण्याची घोषणा केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या अवाहनानुसार हिंदूंनी त्यांचे सर्व सण-उत्सव घरात राहून साजरे केले आहेत. त्यामुळे प्रशासन आता नमाजपठणासाठी अनुमती देणार कि ते घरीच करण्याचा आदेश देऊन खर्या अर्थाने सर्वधर्मसमभाव दाखवणार ?
आधुनिक वैद्यांनी गोंधळेकर काकांना सांगितले की, कर्करोगाने ग्रस्त असूनही तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही रुग्णाईत आहात असे वाटत नाही.