
रामनाथी (गोवा), १२ मे (वार्ता.) – सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेले आणि मूळचे अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) यांचे ११ मे या दिवशी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
१२ मे या दिवशी डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पार्थिवाला दुपारी २.३० वाजता अग्नी देण्यात आला. अंत्यसंस्काराचे विधी सनातन पुरोहित पाठशाळेच्या पुरोहितांनी केले. या प्रसंगी डॉ. वेद यांच्या पत्नी श्रीमती मिथिलेशकुमारी, ज्येष्ठ कन्या सौ. कनुप्रिया श्रीवास्तव आणि कन्या सौ. क्षिप्रा जुवेकर आदी उपस्थित होत्या. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पार्थिवाचे त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या सेवेत असलेले आश्रमातील काही मोजकेच साधक यांनी सामाजिक अंतर राखून दर्शन घेतले.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी