
वर्धा – जिल्ह्यातील देवळी येथील काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी भाजपच्या वतीने ११ मे या दिवशी त्यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. ‘सरकारी कामात हस्तक्षेप केल्याच्या प्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना तात्काळ अटक करा’, अशी मागणी भाजपचे खासदार रामदास तडस यांनी केली आहे. ‘कारवाई न झाल्यास भाजपच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करू’, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
CJP Party : कॉकरोच जनता पक्षाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी !