पुणे – ‘अपेक्षा’ मासिकाचे सहसंपादक, ज्येष्ठ साहित्यिक, कवी, वात्रटिकाकार, व्यंगचित्रकार, गायक, वादक, कलाकार असे व्यक्तिमत्त्व असणारे सम्राट नाईक (वय ६७ वर्षे ) यांचे १० मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. ते सनातन संस्थेचे हितचिंतक आणि संस्थेवर भरभरून प्रेम करणारे येथील ‘अपेक्षा’ मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे यांचे सहकारी होते.
‘अपेक्षा’ मासिक आणि सनातन संस्था यांचे मागील १० वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या ‘अपेक्षा’ मासिकातून सनातन संस्थेच्या धर्म आणि अध्यात्म विषयक लेखांना नियमितपणे प्रसिद्धी देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यामध्ये ते सहभागी होत असत. सनातन परिवार नाईक कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !