घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवेदन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवेदन
अशा वासनांधांना शरीयतप्रमाणे हात-पाय तोडण्याची कठोर शिक्षा करावी, असे वाटले तर चूक ते काय ?
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अमोल शिंदे यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त २ या पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
थकबाकीदार ग्राहकांकडून ५० कोटींहून अधिक रकमेची थकबाकी येणे शिल्लक होती. यावर २१ कोटी ५९ लाख विलंब शुल्क आणि ९९ लाख ५९ सहस्र रुपये दंडात्मक रक्कम अशी मिळून ७३ कोटी ७३ लाख रुपये येणे बाकी होते.
ऑनलाईन गेममध्ये अनेक युवक पैसे गमावून गैरमार्गाकडे वळत आहेत. याकडे प्रशासन आणि पोलीस लक्ष देणार का ?
असे भ्रष्ट पोलीस समाजातील भ्रष्टाचार कसा रोखणार ? सक्षम, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यवान पोलिसांची भरती केली, तरच भारतीय पोलीसयंत्रणा सक्षम होईल.
अल्पवयीन मुलांनी अत्याचार करणे, तसेच युवकाने चोरी करणे, ही मुलांची स्थिती म्हणजे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम !
घोरपडे पेठेतील जोशी वाड्यात १७ ऑक्टोबरच्या पहाटे भीषण आग लागली. आग आटोक्यात आली असून जीवितहानी झाली नाही.
आगामी काळात संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघशताब्दीच्या निमित्ताने संघकार्याचा विस्तार हा सर्वस्पर्शी-सर्वसमावेशक होणे अपेक्षित आहे.