दीपावलीच्या निमित्ताने हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करा ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदूंनो, हलालच्या उत्पादनांवर बहिष्कार घालून ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !

थोडक्यात महत्त्वाचे : मुंबईतील आगीत तिघांचा मृत्यू !…वादातून युवकाची हत्या

मुंबईतील लोखंडवाला येथील १४ मजली रिया पॅलेसमध्ये सकाळी दहाव्या मजल्यावर आग लागली. त्यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्हा आणि पुणे विभागात मिळून १० लाख रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त

जप्त न करण्यात आलेला माल किती असेल ? याची कल्पना करता येत नाही. प्रशासन भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कधी काढणार ?

आयुर्वेद, योग आणि ज्योतिषशास्त्र ही भारताची जगाला दिलेली देणगी ! – अतुलशास्त्री भगरेगुरुजी, ज्योतिष अभ्यासक

खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, ज्योतिषशास्त्र हे नित्यनूतन शास्त्र असून आपल्या सनातन संस्कृतीचा तो पाया आहे. पाश्चात्त्यांच्या गोष्टींचे अंधानुकरण करण्याची आवश्यकता नसून भारताला लाभलेल्या दीर्घ ज्ञान परंपरांविषयी अभिमान बाळगला पाहिजे.

पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलनामुळे शहरात इंधनाचा तुटवडा

पेट्रोलियम आस्थापनांकडून मागण्या मान्य होत नसल्याने पुण्यातील पेट्रोल पंप चालकांनी आंदोलन चालू केले आहे. त्यामुळे शहरात पेट्रोल, डिझेल यांची टंचाई निर्माण झाली आहे.

गुन्हा नोंद न करण्यासाठी लाच मागितल्यामुळे वनरक्षकावर गुन्हा नोंद !

तक्रारदार रहात असलेल्या घरासाठी पूर्वीपासूनच वनविभागाच्या जागेतून जाणारा रस्ता वापरत होते. नजीकच्या काळात अतीवृष्टी झाल्यामुळे या रस्त्यावर खड्डे आणि चिखल झाल्याने तक्रारदाराने स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकला.

भ्रमणभाषवरील मालिका बंद केल्याने अल्पवयीन मुलाचे आईवर आक्रमण !

मुलांना भ्रमणभाषचा मर्यादित आणि योग्य वापर करण्यासाठी शिस्त लावणे हे पालकांचे कर्तव्य !

अहिल्यानगर येथे विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजनाने दुर्गामाता दौडीची सांगता !

‘दुर्गामाता की जय’, ‘पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा जयघोषात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून शस्त्रपूजन झाले. प.पू. संभाजी भिडेगुरुजी संचलित श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त १० दिवस सावेडी उपनगरातील विविध देवी दर्शनासाठी दुर्गामाता दौड काढण्यात आली.

थोडक्यात महत्त्वाचे : ५ लाख रुपयांचे मॅफेड्रोन कह्यात !… वाशी येथील तिसरा उड्डाणपूल सर्वांसाठी चालू !…

चारचाकी गाडीतून विक्रीसाठी नेत असलेल्या ५ लाख रुपयांचा मॅफेड्रोन या अमली पदार्थांचा साठा नाशिक अमली पदार्थविरोधी पथकाने कह्यात घेतला आहे.

कार्तिक यात्रेच्या कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या ! – सचिन इथापे, प्रांताधिकारी, पंढरपूर

कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून, तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.