मुंबई महापालिकेकडून कंत्राटदाराला ८ कोटी रुपयांचा दंड

दिलेल्या मुदतीत कचर्‍याची विल्हेवाट कंत्राटदारांकडून लावली जात आहे का ? हे पहाण्याचे दायित्व कुणाचे ? ते पार न पाडणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

कोंढवा येथे वाहतूककोंडी सोडवणार्‍या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की !

कायद्याचे भय न उरल्याने समाजात अशा घटना वारंवार घडत आहेत, हे दुर्दैवी !

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील वृक्षतोड रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील १२ गावे येथे वृक्षतोड करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या क्षेत्रात अवैधरित्या होणार्‍या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समिती’ सिद्ध  करण्यात आली आहे.

पुणे येथील बोपदेव घाटातील पीडित तरुणीला ‘मनोधैर्य’ योजनेतून ५ लाख रुपयांचे साहाय्य !

‘मनोधैर्य’ योजनेतून हानीभरपाई मिळावी म्हणून तरुणीने ‘विधी सेवा प्राधिकरणा’कडे अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर अर्जाला केवळ ९ दिवसांमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

सायबर चोरट्यांनी केली ३ कोटी रुपयांची फसवणूक !

पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे सायबर चोरट्यांचा सुळसुळाट होणे हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

महापालिकेने पुणे शहरातील अभ्यासिकांचे अग्नीसुरक्षा-परीक्षण करण्याची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

जे.जे. रुग्णालयात ३४ वर्षांपूर्वी गोळीबार करणार्‍या दाऊदच्या गुंडाला अटक !

वर्ष १९९२ मध्ये जे.जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी त्रिभुवन सिंह (वय ६२ वर्षे) याला अटक केले आहे.

जळगाव येथे अधिवक्ता सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक !

धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यात आल्याचे प्रकरण

ठाणे येथे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी निलंबित !

लैंगिक अत्याचारांच्या समस्येने परिसीमा ओलांडली असूनही हे गुन्हे नोंदवण्यास टाळणारे पोलीस रक्षक कि भक्षक ?

धर्मांधाकडून पिंपरी-चिंचवड येथे ३ विद्यार्थिनींचा विनयभंग !

अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! प्रत्येक वेळी महिला किंवा मुलींवर अत्याचार करण्यामध्ये धर्मांधच पुढे असतात, हे संतापजनक !