Ram Mandir Ceremony : अयोध्येतील सर्व हॉटेल्स आणि अतिथीगृहे यांचे आरक्षण रहित !
आता २२ जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येला येऊ शकतील, ज्यांच्याकडे आयोजन समितीचे निमंत्रणपत्र असेल.
आता २२ जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येला येऊ शकतील, ज्यांच्याकडे आयोजन समितीचे निमंत्रणपत्र असेल.
श्रीराममंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी देण्यात आले निमंत्रण !
‘काळ हा अनंत आहे. त्याच्यासमोर कुणाचेही काही चालत नाही. तो सर्वांत बलवान असून समुद्राला सुद्धा नष्ट करतो. आकाशातील सर्व नक्षत्र अस्तंगत करण्याची क्षमता काळात आहे.
पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची स्पष्टोक्ती !
ते पुढे म्हणाले, ‘‘अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण केले म्हणजे आपले काम संपले, असे समजू नका. पुढील अनेक शतके श्रीराममंदिर टिकवायचे असेल, तर देशातील हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणूनच राहिले पाहिजे.
१९९० च्या दशकात निघाली होती रथयात्रा : जगभरात पोचले होते श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन
श्रीराम मंदिर हा विषय अस्मिता आणि श्रद्धा यांचा आहेच; पण हा देशाचा अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कोट्यवधी राम भक्तांचे स्वप्न पूर्ण होत आहे. भव्य श्रीराम मंदिर सिद्ध झाले आहे.
भाग्यनगरचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी या चरणपादुका बनवल्या असून सध्या या पादुकांची देशभर मिरवणूक काढली जात आहे.
संतांच्या या सूचक वक्तव्याकडे हिंदूंनी गांभीर्याने पाहून राममंदिराच्या रक्षणासाठी सज्ज होणे आवश्यक आहे !